कृषि उत्पन्न बाजार समिती, आरमोरी मध्ये आपले स्वागत आहे.

आजचे बाजारभाव

कृषि उत्पन्न बाजार समिती, आरमोरी

आरमोरी कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना 09 जानेवारी 1961 रोजी झाली असुन, महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी –विक्री (नियमन) अधिनियम 1963 व त्या अंतर्गत तयार करण्यांत आलेले नियम 1967 नुसार बाजार समितीचे कामकाज प्रत्यक्षात दिनांक पासुन सुरू आहे.

बाजार समितीचे कार्यक्षेत्र आरमोरी, देसाईगंज,कुरखेडा व कोरची या चार तालुक्यातील गावापुरते आहे.

भारत हा कृषि प्रधान देश आहे. या देशातील जवळ जवळ 65 टक्के लोक शेती व्यवसाय करतात कृषि व्यवसाय हा भारतीयांचा जीवन जगण्याचा एकमेव मार्ग आहे. आज एकुण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 60 टक्के हा शेती उत्पन्नापासुन मिळत असुन देशाच्या विकासात शेती ही महत्वाची भुमिका बजावते त्यामुळे अर्थव्य्वस्थेच्या शेतकरी कणा आहे असे सर्वत्र मानले जाते.

सर्व माहितीसाठी....

महत्वाच्या व्यक्ती

संचालक मंडळ

मा .श्री. ईश्वर धर्माजी पासेवार

सभापती

मा .श्री. व्यंकटी लक्ष्मण नागीलवार

उप सभापती

मा. श्री. अमिष दिनकर निमजे

सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

शेतकरी
1000
एजंट
100
तोलणार
500
व्यापारी
350
विभाग
5
वाहतूकदार
1000

महत्वाच्या लिंक्स