मुख्य बाजार आवार, आरमोरी

समितीचे मुख्य् बाजार आवार आरमोरी येथे असुन बाजाराचे क्षेत्र 2.00 हे.आर. आहे. मुख्य् बाजार आवारात 200,500,1000 मे. टनाचे असे 3 गोदामे बांधलेले आहे पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल, नळ व बोरींग उपलब्ध् आहे. तसेच लिलाव शेड, ओपन ओटे, शौचालये पुरूष व महिलासाठी वेगवेगळे असुन, संरक्षण भिंत आहे तसेच ईलेक्टॉनिक वजन काट्यवरती वजन व्हावे यासाठी बाजार समितीने ईलेक्टॉनिक वजन काटे पुरविले असुन बाजार समितीचे आवारात 50 मे. टनाचे भुईकाटा बसविण्यात आलेला आहे. महाराष्ट्र कृषि स्प्र्धात्म्क प्रकल्पातुन दैनिक बाजार भाव पाहण्यासाठी मुख्य् ठिकाणी एल.ई.डी बसविण्यात आले, बाजार समितीचे लेखे संगणकावरती समान लेखा पध्दतीचा वापर केला जातो. या बाजार समितीचे कार्यक्षेत्र हा आदिवासी भाग असुन या भागात 33 हमीभाव खरेदी केंद्र असुन, सर्व खरेदी केंद्रांना बाजार समिती तर्फे विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहे.

बाजार समिती शेतकऱ्यांकरीता स्व्निधीतुन तारण योजना राबविण्यात येत आहे. मुख्य् बाजार आवारात लवकरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधकामाकरीताचे प्रस्ताव सादर केले