दुय्यम बाजार

दुय्य्म बाजार आवार, वडधा

समितीचे आरमोरी तालुक्यातील वडधा येथे दुय्य्म बाजार आवार असुन त्या ठिकाणी समितीच्या स्व्मालकीची 0.80 हे. आर जागा आहे. RKVY अंतर्गत 1000 मे. टन चे गोदाम शेतक-यांच्या धाण्य साठवणुकीकरीता उपलब्ध करुण दिलेले आहे.

दुय्य्म बाजार आवार, कोरची

समितीचे कोरची येथे दुय्य्म बाजार आवार असुन त्या ठिकाणी समितीच्या स्व्मालकीची 1.40 हे. आर जागा आहे.

दुय्य्म बाजार आवार, कुरखेडा

समितीचे कुरखेडा येथे दुय्य्म बाजार आवार असुन त्या ठिकाणी समितीच्या स्व्मालकीची 0.51 हे. आर जागा आहे. त्याठिकाणी दैनिक लिलाव होत असते. RKVY अंतर्गत 1000 मे. टन चे गोदाम तसेच बाजार समितीने स्वनिधीतुन 200मे.टन 250 मे.टन असे एकुण 1450 मे.टन चे 3 गोदाम शेतक-यांच्या धाण्य साठवणुकीकरीता उपलब्ध करुण दिलेले आहे.

दुय्यम बाजार आवार, देसाईगंज

समितीचे देसाईगंज येथे दुय्य्म बाजार आवार असुन त्या ठिकाणी समितीच्या स्व्मालकीची 1.80 हे. आर जागा आहे. त्याठिकाणी दैनिक लिलाव होत असते. MACP अंतर्गत विविध सोयी सुविधेचे बांधकामे करण्यात आलेले आहे.तसेच देसाईगंज येथे राष्ट्रीय कृषि बाजार (ई-नाम) योजनेमुळे लिलाव प्रक्रिया ऑनलाईन होत असते.